Monday, September 08, 2025 11:52:02 AM
मुंबईत 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी देण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आणि ईद मेळावा एकत्र येऊन कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
Jai Maharashtra News
2025-09-07 16:49:48
सणासुदीच्या हंगामापूर्वी झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकपिन या तीन प्रमुख फूड डिलिव्हरी कंपन्यांनी त्यांचे प्लॅटफॉर्म शुल्क वाढवले आहे.
2025-09-07 15:50:14
दिवाळीचा सण जवळ येताच प्रवाशांसाठी रेल्वेने खास निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने या उत्सवी हंगामात तब्बल 944 विशेष गाड्या धाववण्याची घोषणा केली आहे.
Avantika parab
2025-09-07 14:23:14
आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवा निर्णय घेतला असून, 15 सप्टेंबर 2025 पासून UPI नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.
2025-09-07 13:38:02
निर्मात्यांनी चित्रपटासाठी काही नवीन नोंदी केल्या आहेत. दरम्यान, असे कळले की विक्रांत मेस्सी चित्रपटात असणार नाही. तर मग बबलू पंडित कोण बनणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
Shamal Sawant
2025-09-07 13:22:15
दिन
घन्टा
मिनेट